

Babulnath Temple
ESakal
मुंबई : प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराच्या पायऱ्यांवरील जागा याचिकादारांना रिकामी करण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने दिले. ही जागा मुंबई भाडे कायद्याच्या व्याख्येत बसणारी नसल्याचे कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय न्यायालयाने कायम ठेवला.