Thane News: खड्डे अपघातप्रकरणी भरपाईचा निर्णय घ्या, अन्यथा...; कल्याण-डाेंबिवली पालिकेला न्यायालयाचा इशारा

Mumbai High Court: पावसात मॅनहोलमध्ये पडून वाहून गेलेल्या १३ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्याचा इशारा कल्याण-डाेंबिवली पालिकेला उच्च न्यायालयाने दिला.
Mumbai High Court

Mumbai High Court

esakal

Updated on

मुंबई : पावसात मॅनहोलमध्ये पडून वाहून गेलेल्या १३ वर्षांच्या मुलाच्या कुटुंबीयांना कल्याण-डोंबिवली महापालिकेने अद्याप भरपाई न दिल्याची उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २१) गंभीर दखल घेतली. याबाबत निर्णय घेण्यात दिरंगाई करणाऱ्या महापालिकेच्या निष्काळजीवरही नाराजी व्यक्त केली. मुलाच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा निर्णय तातडीने न घेतल्यास आम्ही त्याबाबत आदेश देऊ, असा इशाराही न्यायालयाने महापालिकेला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com