Mumbai : ICUत बेड नसल्यानं स्ट्रेचरवर ठेवलं, खाली पडून तरुणीचा मृत्यू; तर आणखी एका रुग्णानेही बेड अभावी गमावला जीव

Mumbai News: कूपर हॉस्पिटलमध्ये बेड अभावी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २५ वर्षीय तरुणीवर स्ट्रेचरवरच उपचार केले जात होते. तिचा स्ट्रेचरवरून पडून मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केलाय.
Mumbai Hospital ICU Bed Shortage

Mumbai Hospital Incident Sparks Concern

Esakal

Updated on

Mumbai Hospital ICU Bed Shortage: कूपर रुग्णालयात उपचारांदरम्यान २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी एसआयसीयूमध्ये (स्पेशल इंटेन्सिव्ह केअर युनिट) बेड न मिळाल्याने रुग्णाला ट्रॉलीवर ठेवण्यात आले होते. त्यावरून रुग्ण पडल्याने प्रकृती अधिक खालावली, असा गंभीर आरोप मृत महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असून, मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com