Mumbai Terrorist : मुंबईच्या रेल्वे स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी? 5 सेकंदांचा VIDEO व्हायरल; सत्य समोर

मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकावर AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला; मात्र पोलिसांच्या तपासात तो AI च्या मदतीने बनवल्याचे स्पष्ट झाले.
A viral AI-generated video falsely showing a Pakistani terrorist carrying an AK-47 at Mumbai's Kandivali Railway Station. Railway Police confirmed the video was fake after examining CCTV footage

A viral AI-generated video falsely showing a Pakistani terrorist carrying an AK-47 at Mumbai's Kandivali Railway Station. Railway Police confirmed the video was fake after examining CCTV footage

esakal

Updated on: 

मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकावर AK-47 रायफल घेऊन पाकिस्तानी दहशतवादी फिरत असल्याचा दावा करणारा पाच सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात हा व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...