Lalbaugcha Raja BMC Notice
Lalbaugcha Raja BMC Noticeesakal

Lalbaugcha Raja Mandal : लालबाग राजा मंडळ अडचणीत! BMC नं धाडली नोटीस; 24 तासांत करावं लागणार 'हे' काम, अन्यथा होणार कारवाई

BMC Notice to Lalbaugcha Raja Mandal Over Annachatra Setup : पोलिस आणि अग्निशमन दलाचा नकार; तरीही उभारलेलं अन्नछत्र अडचणीत
Published on

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक लालबाग राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात (Lalbaugcha Raja BMC Notice). यंदा भाविकांसाठी प्रसाद म्हणून जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला. त्यासाठी लालबागमधील पेरू कंपाऊंड परिसरात तीन अन्नछत्र उभारले गेले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com