Local Megablock: एल्फिस्टनचा ब्रीज हटवण्यासाठी मध्य रेल्वेवर २३ तासांचा जम्बो ब्लॉक! पण एका अडथळ्यामुळे प्रशासनाचे काम अडचणीत; काय घडलं?

Central Railway Megablock: एल्फिन्स्टन ब्रीजचे पाडकाम सुरू असून यामुळे मध्य रेल्वेने २० ते २३ तासांचा ब्लॉक घेण्याची तयारी करत आहे. परिणामी मुंबईकरांचे हाल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Central Railway 23 hrs Megablock For Elphinstone Bridge Construction

Central Railway 23 hrs Megablock For Elphinstone Bridge Construction

ESakal

Updated on

मुंबई : परळ ते प्रभादेवीदरम्यानचा अर्धवट पाडलेला एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेने २० ते २३ तासांचा मोठा ब्लॉक घेण्याची तयारी सुरू केली आहे. पुलाचे गर्डर सुरक्षितपणे काढण्यात सर्वांत मोठा अडसर ओव्हरहेड वायरचा असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com