

Trans Harbour Additional Local Train Service
ESakal
मुंबई : ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर समोर आली आहे. नेरूळ–उरण–नेरूळ या मार्गावर ४ अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तसेच उरण परिसरातील प्रवाशांना जलद आणि नियमित रेल्वे सुविधा मिळणार आहे.