Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांनो तिकीट सांभाळा! मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला; विनातिकीट प्रवासाला आळा बसणार

Central, Western Railways Seek More TCs: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील तिकीटविरहित प्रवासाला आता कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. तिकीटाशिवाय मुंबई लोकल ट्रेनमध्ये चढू नका.
Mumbai Local Travel to Get Stricter More TCs Planned to Curb Ticketless Journeys

Mumbai Local Travel to Get Stricter: More TCs Planned to Curb Ticketless Journeys

ESakal

Updated on

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील तिकीट तपासणी प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची (टीसी) संख्या जवळपास दुप्पट करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. सध्या, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सुमारे १,४०० टीसी आणि पश्चिम रेल्वेमध्ये सुमारे १,१०० टीसी कार्यरत आहेत. परंतु दररोजच्या लाखो प्रवाशांची संख्या पाहता, ही संख्या अपुरी पडत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com