
Mumbai Welcomes New Year: संपूर्ण जगात नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यातच मुंबईत नववर्षी स्वागत भारी पद्धतीने करण्यात आलं. अशातच मुंबई लोकलचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई लोकल ही मुंबईची लाईफ लाईन आहे. मुंबईकर मुंबईच्या लोकल शिवाय जगू शकत नाहीत. अशावेळी नवीन वर्षाचं स्वागत जर लोकल सोबत झालं तर किती छानच. यामुळेच सध्या मुंबई लोकांचा एक 'हॅपी न्यू इयरवाला' व्हिडिओ व्हायरल होत आहे