

Mumbai Local Megablock
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिकांसाठी रविवारी (ता. १८) रेल्वेच्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा सीएसएमटी- विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्ग, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आलेला आहे, त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत.