Mumbai Local Megablock: महिनाअखेरीस मुंबईकरांचा खोळंबा होणार! रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; वेळापत्रक एकदा पहाच

Railway Megablock Update: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Local Megablock
Mumbai Local MegablockESakal
Updated on

मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com