
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी प्रत्येक रविवारी रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येतो. त्यानुसार उद्या म्हणजेच रविवारी (ता. ६) रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.