Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या; आता रात्रीच्या वेळी स्टेशनवर येणार बॅटमॅन

Mumbai Local Batman: या टिम मधील लोक रात्रीच्या वेळी स्थानकांवर तिकीट तपासतील. या टिमला 'बॅटमॅन स्क्वाड' असे नाव देण्यात आले आहे | People from Team will check tickets at night named as 'Batman Squad'
Mumbai Local Batman Squad
Mumbai Local Batman Squad sakal

Mumbai Local News: जर तुम्ही रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे विना तिकिट प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक वाइट बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे, रेल्वेने 'बैटमेन स्क्वॉड' समोर आणले आहे. हे 'बैटमेन स्क्वॉड रात्रीच्या वेळी काम करणार आहे. यामुळे फुकट्या प्रवाशांचं टेंशन आता वाढणार आहे.(mumbai local breaking News)

Mumbai Local Batman Squad
Mumbai Local: एसी लोकलमध्ये ‘खाकी’ची घुसखोरी; प्रवाशांची गैरसोय

रात्री ८ नंतर

रात्री ८ नंतर लोकल स्थानकावर तिकीट तपासणी जवळ जवळ बंद असते. यामुळे रात्रीच्या वेळी फकट्यांची संख्या वाढली आहे. रेल्वेला याबातच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने एक टीम तयार केली आहे. या टिम मधील लोक रात्रीच्या वेळी स्थानकांवर तिकीट तपासतील. या टिमला 'बॅटमॅन स्क्वाड' असे नाव देण्यात आले आहे

11 मार्चच्या रात्रीपासून ही मोहीम सुरू झाली असुन आतापर्यंत सुमारे 2500 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.यातुन रेल्वेला सुमारे 6.50 लाख रुपयांचा फायदा झाला आहे.(Batman Squad — Be Aware TTE Manning At Night)

Mumbai Local Batman Squad
Mumbai Local Breaking: मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

रात्रीच्या वेळी लक्ष

या टिमचे काम केवळ तिकिट तपालणी करणे नसुन रात्रीच्या वेळी लक्ष ठेवणे ही आहे. याचा फायदा महिला प्रवाशांना होणार आहे.महिला कोचमध्ये तिकिट तपासणीमुळे एकट्या महीला प्रवाशांना सुरक्षित वाटेल. Be Aware TTE Manning At Night असा या BATMAN SQUADच पुर्ण नाव आहे.(Mumbai local train)

एसी लोकल

रात्रीच्या वेळी धावणाऱ्या एसी लोकलमध्ये तिकीट किंवा सामान्य तिकीट असलेल्या प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळे एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाचपट दराने तिकीट खरेदी करूनही त्रास सहन करावा लागत आहे.बॅटमॅन स्क्वॉड या विरोधात काम करणार आहे. यामुळे एसी लोकल खुश झाले आहे.(the mumbai local news)

Mumbai Local Batman Squad
Mumbai Local Dombivli: डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकते जिने वारंवार बंद ,नागरिकांना प्रशासन जुमानेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com