Gatkopar Latest news: लोकलमध्ये स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत रील तयार करणाऱ्या फैयाज असगर अली मन्सूरी या तरुणाला घाटकोपर आरपीएफ आणि शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल पाच महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. या तरुणाविरोधात ९ सप्टेंबरला तक्रार दाखल झाली होती.