

Central Railway takes over Navi Mumbai stations
ESakal
मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील रेल्वे स्थानके सहा महिन्यांत मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, सिडको आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत याबाबत सकारात्मक तोडगा निघाला. खासदार नरेश म्हस्के यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.