Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक गाड्या रद्द केल्या जाणार असून काहींच्या मार्गात बदल केले जाणार आहेत.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : मेट्रो-६ प्रकल्पासाठी स्टील गर्डर लॉन्चिंगच्या महत्त्वाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेकडून राम मंदिर ते जोगेश्वरी स्थानकांदरम्यान तब्बल १० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी (ता. २) रात्रीपासून ते रविवारी (ता. ३) सकाळपर्यंत चालणाऱ्या या ब्लॉकमुळे उपनगरी लोकल सेवांवर परिणाम होणार असून, अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलून संचालन केले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com