Mumbai Local: धक्का लागला, माफी मागितली... तरी आरोपीने केला पाठलाग आणि चाकू हल्ला; मुंबई लोकलनंतर पुन्हा थरार

Mumbai Local Train Knife Attack: मुंबई लोकलमध्ये पुन्हा चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्का लागल्यामुळे एका प्रवाशावर चाकूने वार करण्यात आले आहेत.
Mumbai Local Train Knife Attack At mahim

Mumbai Local Train Knife Attack At mahim

ESakal

Updated on

मुंबई : नुकतेच मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक वळणावर गेले होते. ट्रेनचा दरवाजा बंद करण्यास सांगितल्यामुळे रागाच्या भरात एका व्यक्तीने तरुणाच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली होती. मुंबई लोकलमधील हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा अशीच घटना माहीम स्थानकात घडली आहे. धक्का लागला म्हणून एका व्यक्तीने प्रवाशावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com