

Mumbai Local Train Accident
Esakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय लोकल प्रत्यक्षात अनेकांसाठी रोजचा जीवघेणा प्रवास ठरत आहे. वेळेची घाई, उशिराने धावणाऱ्या गाड्या, क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त गर्दी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे लोकल प्रवास कायमच अपघातांच्या सावटाखाली आहे.