

Central Railway 56 hours megablock
ESakal
मुंबई : मुंबई लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेलवेने ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती जारी केली आहे. या कालावधीत मेल-एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.