

Mumbai Local Accident
ESakal
मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे आंदोलन सुरू केल्याने लोकल ट्रेन सेवा ठप्प झाली आहे. गर्दीच्या वेळी झालेल्या या आंदोलनामुळे टर्मिनसवर गोंधळ उडाला आहे. अचानक सीएसएमटी येथे सर्व डाउन-डाऊन ट्रेन थांबवण्यात आल्या. ज्यामुळे प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरले गेले. यानंतर एक दु:खद घटना घडली आहे. या आंदोलनामुळे काहींचा बळी गेला आहे.