
Mumbai Local Train: मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान घडलेल्या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढला असून ही घटना दोन लोकलमध्ये दरवाजात उभा राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धडक होऊन घडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. दरवाजातून लोक प्रवास करत होते. त्यातले ८ लोक एकमेकांना धडकून खाली पडले होते.