Mumbai Local: धावती लोकल पकडताना पडला, प्लॅटफॉर्ममध्ये तरूण अडकला अन्...; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Andheri Railway Station Local Train Accident: अंधेरी रेल्वे स्थानकावर धावती लोकल पकडताना एका तरूणाचा अपघात झाला आहे. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Andheri Railway Station Accident

Andheri Railway Station Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई लोकलमधून पडून, रेल्वे पकडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना अनेकदा अपघात होतात. अशा घटनांचे व्हिडिओ देखील समोर येत असताना सध्या अंधेरी रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये एक माणूस अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com