
Local Train Accident: मुंब्रा रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेनमधून पडून 5 जणांचा मृत्यू झाला मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनच्या अपघातात अनेक लोकांना जीव गमावावे लागले आहेत. एका रिपोर्टनुसार मागील 20 वर्षांमध्ये 51,000 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे. पाच वर्षात मुंबईत वेगवेगळ्या रेल्वे अपघातात अनेक लोकांचा जीव गेला आहे.