7/11 Mumbai Local Train Blasts Case : लागोपाठ ७ स्फोट, कशी हादरलेली मुंबईची लाईफलाईन? जाणून घ्या timeline

Mumbai Local Blasts Case : मुंबईत १९ वर्षांपूर्वी ११ जुलै २००६ रोजी मुंबईची लाईफलाईन ११ मिनिटात ७ स्फोटांनी हादरली होती. पश्चिम रेल्वेवर सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांपासून पुढे ११ मिनिटात ७ स्फोट झाले होते.
Mumbai Local Bomb Blasts Case
Mumbai Local Bomb Blasts Case: 7 Blasts in 11 Minutes | 189 Killed | 2006Esakal
Updated on

Mumbai Local Blasts Case 2006 : मुंबई उच्च न्यायालयाने लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केलीय. सत्र न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठऱवलं होतं. पण उच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलंय. मुंबईत १९ वर्षांपूर्वी ११ जुलै २००६ रोजी मुंबईची लाईफलाईन ११ मिनिटात ७ स्फोटांनी हादरली होती. पश्चिम रेल्वेवर सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांपासून पुढे ११ मिनिटात ७ स्फोट झाले. गर्दीच्या वेळेत झालेल्या या स्फोटामुळे १८९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com