

Mahaparinirvana Day Special Local Train
Mumbai Latest News: मुंबईकरांचं आयुष्य लोकलच्या वेळांनुसार चालतं. त्यामुळे ही बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत आवश्यक आहे. उद्या म्हणजे शनिवारी पश्चिम रेल्वेवरील ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेसाठीच्या कामासाठी शनिवारी लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा फटका प्रवाशांना बसणार आहे.