Mumbai Local Disruption: लोकलच्या खोळंब्याचा रुग्णालयांना फटका, २० टक्के कर्मचारी उशिराने कामावर दाखल

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावल्या. परिणामी मुंबईतील शासकीय रुग्णालयांतील २० टक्के कर्मचारी उशिराने कामावर दाखल झाल्याचे समोर आले.
Mumbai Local Train Disruption Affected Hospital Staff

Mumbai Local Train Disruption Affected Hospital Staff

ESakal

Updated on: 

मुंबई : लोकल गाड्या उशिराने धावल्याचा परिणाम मुंबईतील शासकीय रुग्णालयांच्या कर्मचारी उपस्थितीवरही झाला, कामा रुग्णालयातील सुमारे २० टक्के नर्सिंग - कर्मचारी दीड ते दोन तास उशिराने कामावर पोहोचले, परिणामी आधीच्या सत्रातील कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त वेळ थांबून रुग्णसेवा सुरू ठेवल्याने रुग्णांना त्रास झाला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com