Mumbai Local Train : थरकाप उडवणारी घटना! विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला, काही क्षणातच मोठा अनर्थ टळला

Alert guard stops overshooting Mumbai local at Vikhroli, averts major accident: मुंबईत मोठी दुर्घटना टळली! विक्रोळी स्थानकावर लोकलने थांबा चुकवला, गार्डच्या सतर्कतेने आपत्कालीन ब्रेक लावून टळला अनर्थ
Mumbai local news

Mumbai local news

esakal

Updated on

मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर शनिवारी सायंकाळी बदलापूरच्या दिशेने निघालेल्या जलद लोकल गाडीने विक्रोळी स्थानकावर येण्याचा नियोजित थांबा चुकवला. गाडी फलाट ओलांडून पुढे सरकत राहिल्याने प्रथमदर्शनी परिस्थिती धोकादायक वाटू लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com