Mumbai Local Megablock: प्रवाशांनो लक्ष द्या! तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक, लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल
Railway Megablock Timetable: मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल होणार आहे.
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गाच्या रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे तसेच ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी रविवारी (ता. २२) मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.