

Mumbai Local Train Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १७) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.