Mumbai Local Megablock: महिन्याच्या पहिल्याच रविवारी खोळंबा, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकलवर परिणाम
Local Train Update: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच रविवारी रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा खोळंबा होणार आहे.
मुंबई : विविध देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर रविवारी (ता. २) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवाशांची गैरसोय होणार आहे.