Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली! कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प, ४५ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Local Train : मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असल्याची माहिती समोर आली आहे.
Central Railway Overhead wire Failure

Central Railway Overhead wire Failure

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. डोंबिवलीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला असून परिणामी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com