Mumbai Local: सीटच्या वादातून रक्तरंजित हल्ला; प्रवाशाच्या पोटात चाकू खुपसला, मुंबई लोकलमध्ये काय घडलं?

Mumbai Local Train Attack: मुंबई लोकलमध्ये सीटच्या वादातून चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. कर्जत रेल्वे पोलिसांनी १२ तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे.
mumbai local

mumbai local

esakal

Updated on

कर्जत : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे लोकलमध्ये नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असल्यामुळे वाद होत असल्याच्या घटना घडतात. मात्र अशातच लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या किरकोळ वादात चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com