टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Mumbai Local Train : टिटवाळ्यातील कामामुळे लोकल उशिराने धावत आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होत असून आंबिवलीत स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.
passengers chaos at Ambivali railway station

passengers chaos at Ambivali railway station

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेकडून टिटवाळा स्थानकातील फलाट विस्तारीकरणाचं काम केलं जात आहे. या कामासाठी रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत २ सप्टेंबरपासून ८/९ सप्टेंबरच्या मध्यरात्री या कालावधीत ब्लॉक घेतला जात. या कामासाठी अनेक लोकल रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com