Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Local Train Pink Coach: मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू केले जाणार आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रशासनाकडून हा मोठी निर्णय घेतला जाणार आहे.
Mumbai Local Train Pink Coach

Mumbai Local Train Pink Coach

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची लाइफलाईन मानली जाणाऱ्या लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे लोकल प्रवासात नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येते. ही गर्दी कमी होण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना काढल्या जातात. यामध्ये अधिक लोकल फेऱ्या, काही लोकल ट्रेनच्या डब्यांची संख्या १२ वरून १५ करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी विशेष लोकल सोडल्या जातात. मात्र तरीही गर्दी कायम दिसत असल्यामुळे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com