Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Mumbai Local Train Drunk Man Ruckus: पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीने धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी यावेळी व्यक्तीने दिल्यामुळे लोकलडब्यात तणाव निर्माण झाला.
Mumbai Local Train Drunk Man Ruckus

Mumbai Local Train Drunk Man Ruckus

ESakal

Updated on

मुंबई : नुकतेच मुंबईच्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीने तरुणावर थेट चाकूने वार करत हत्या केली होती. लोकलमधील या हत्याकांडामुळे सर्वत्र एकच खळबळ पसरली आहे. मुंबईतील हे प्रकरण ज्वलंत असताना आता पुन्हा लोकलमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com