Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Central Railway : दिवा-मुंब्रा वळणावर मुंबईत लोकलमधून महिला खाली पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे लोकलमध्ये वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Woman falls From Running Local Train

Woman falls From Running Local Train

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांची मोठी संख्या असते. अशा परिस्थितीत लोकलच्या दरवाजातून प्रवास करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. या घटनेमुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याची आणि दरवाजाला लटकून प्रवास टाळण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. दिवा ते मुंब्रा या वळणावर एक महिला लोकलमधून खाली पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com