Mumbai Local: जोरदार पावसातही लोकल सुसाट धावणार, रेल्वेचा खोळंबा टळणार; प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

Mumbai Local Update : पावसाळ्यात मुंबई लोकल सेवेत येणारा अडथळा दूर करण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे जोरदार पावसातही लोकल सुसाट धावणार आहे.
Mumbai Local

Mumbai Local

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत आगामी पावसाळ्यात अतिवृष्टी किंवा वादळी वाऱ्यामुळे रेल्वे रुळांवर आणि विद्युतवाहिन्यांवर झाडे पडून लोकल सेवा विस्कळित होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे आणि महापालिकेने कंबर कसली आहे. रविवारी (ता. ३१) रोजी घेण्यात आलेल्या साप्ताहिक मेगाब्लॉकचा फायदा घेत, पालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्याची मोठी मोहीम राबवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com