
मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलमध्ये दररोज नवनवीन चित्र दिसून येतं. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, या लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष डब्याची सोय केलेली आहे. ज्यामध्ये केवळ महिलांनाच प्रवेश असतो. मात्र नुकतेच एका तरुणाने महिला डब्यात प्रवेश कडून घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे.