Mumbai Local: चाकरमान्यांना दिलासा! मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर १९ फेब्रुवारीपासून अतिरिक्त ट्रेन चालवणार, पण कोणत्या? वाचा...

Mumbai Local News: लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि प्रयागराज दरम्यान आठवड्यातून ४४ विशेष ट्रेन सेवा चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर १२ नवीन एसी आणि ३ नॉन-एसी लोकल ट्रेन चालवणार.
Mumbai Local Train

Mumbai Local Train

ESakal

Updated on

पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची वारंवारता वाढवण्याची आणि त्यांची श्रेणी वाढवण्याची योजना सुरू आहे. प्रवाशांना तात्काळ दिलासा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने १९ फेब्रुवारीपासून १२ अतिरिक्त एसी लोकल आणि ३ नॉन-एसी ट्रेन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या पश्चिम रेल्वे एकूण १,४१४ एसी आणि नॉन-एसी लोकल गाड्या चालवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com