Mumbai Local Fight Video: धावत्या लोकलमध्ये महिला भिडल्या, धक्काबुक्की करत एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local Women Fight: धावत्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Women fighting inside Mumbai local train viral video

Mumbai Local Train Women Fight

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमध्ये नेहमीच प्रवाशांमध्ये धक्काबुक्की, वाद, हाणामारी अशा घटना घडत असल्याचे समोर येते. अशीच एक घटना पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई लोकलमधील महिला डब्यात घडली आहे. यामध्ये किरकोळ वादाचे कारण हाणामारीत झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com