Mumbai Temperature: मुंबई गारठली! शुक्रवार ठरला आठ वर्षातला सर्वात थंड दिवस
IMD: नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये थंडीची लाट नाही. उलट तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतलं तापमान एवढं खाली जाण्याची चार दिवसांमधली ही दुसरी वेळ आहे.
Cold Wave: मुंबईतल्या सांताक्रूझ वेधशाळेने गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत नोंदवेल्या तापमानानुसार शहरातलं तापपान १६.५ डिग्री सेल्सिअस इतकं होतं. मागच्या आठ वर्षांतलं हे सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली आहे.