Malad East Shooting
esakal
मालाड पूर्वेतील पठाण वाडी परिसरात प्रॉपर्टी वादातून गोळीबार झाला.
एका व्यक्तीला गंभीर जखम झाली असून त्याला रुग्णालयात हलवण्यात आले.
आरोपी फरार असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.
मुंबई (मालाड पूर्व) : मालाड पूर्वेतील पठाण वाडी परिसरात (Malad East Shooting) प्रॉपर्टी वादातून आज (Property Dispute Mumbai) गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.