Mumbai Malad Accident: मालाडमध्ये भीषण अपघात; मेहंदी क्लास संपवून घरी परतणाऱ्या तरुणीला उडवलं

Mumbai Malad Accident: मालाडमध्ये भीषण अपघात; मेहंदी क्लास संपवून घरी परतणाऱ्या तरुणीला उडवलं

Malad Hit And Run case news: अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. आमदार अस्लम शेख यांच्या घराबाहेरील रस्त्यावरील ही घटना आहे.
Published on

Mumbai Malad Accident Case: मुंबईच्या मालाड भागात अपघाताची घटना समोर आली आहे. एका कारने महिलेस कारखाली चिरडलं आणि डिव्हायडरपर्यंत खेचत नेलं आहे. अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. आमदार अस्लम शेख यांच्या घराबाहेरील रस्त्यावरील ही घटना आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिली आहे.

वरळीमध्ये अशाचप्रकारची एक घटना समोर आली होती. आरोपी मिहीर शहाने मद्यधुंद अवस्थेमध्ये एका दाम्पत्याला उडवलं होतं. महिलेला जवळपास एक किलोमीटर अंतरावर फरफटत नेण्यात आलं होत. यात महिलेचा मृत्यू झाला होता. आता असाच प्रकार मालाडमध्ये समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com