Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

MNS UBT Worli Dome rally : आज सकाळी १० वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Marathi Bhasah Vijay Melava
Marathi Bhasah Vijay Melavaesakal
Updated on

MNS workers from Palghar detained at Dadar while heading to Marathi Vijay Melava in Worli : वरळी येथे आज मराठी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधू, राज आणि उद्धव, तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशा परिस्थितीत, मेळाव्याला जाणाऱ्या काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com