

Way cleared for Mazgaon 'Textile Museum'; Rs 3.17 crore Metro cess approved!
Sakal
मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक गिरणी संस्कृतीचा आणि गिरणगावच्या संघर्षाचा वारसा जपण्यासाठी माझगाव येथील इंडिया युनायटेड मिल (क्र. २ व ३) च्या जागेवर साकारण्यात येणाऱ्या 'टेक्स्टाइल म्युझियम' (वस्त्र संग्रहालय) उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.