धक्कादायक: मुंबईत MBBSच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यानं घेतला गळफास, नेमकं काय कारण?

जेजे रुग्णालयाच्या विद्यार्थी वसतीगृहात २२ वर्षीय एमबीबीएसच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केलीय. अभ्यासाचा तणाव आणि आर्थिक चणचण यामुळे तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे.
Young MBBS Student Ends Life in Mumbai Hostel Over Academic and Financial Strain
Young MBBS Student Ends Life in Mumbai Hostel Over Academic and Financial StrainEsakal
Updated on

मुंबईत भायखळ्यातील जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात एमबीबीएसच्या २२ वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केलीय. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात तो शिकत होता. पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून रोहन प्रजापती असं विद्यार्थ्याचं नाव आहे. हॉस्टेलमधील पंख्याला गळफास घेत त्यानं आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com