दोन तासांचा प्रवास ३० मिनिटात, कॅशलेस तिकिट अन्...; नव्या मेट्रो मार्गांचा मुंबईकरांना फायदा, CM फडणवीस काय म्हणाले?

Mumbai Metro Inauguration: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो मार्ग-९ आणि २बी मार्गाचे उद्घाटन केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Devendra Fadnavis mumbai metro inauguration

Devendra Fadnavis mumbai metro inauguration

ESakal

Updated on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काशिगाव येथे मुंबई मेट्रो मार्ग-९ च्या बहुप्रतिक्षित पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले; यामुळे मीरा-भाईंदर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उद्घाटन समारंभास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे हे देखील उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com