Mumbai Metro: मुंबईकरांची उडाली धांदल, कर्मचाऱ्यांना लेटमार्क! मुंबई मेट्रो सेवा विस्कळीत, व्हिडिओ व्हायरल

Aqua Line Service Disrupted: मुंबई मेट्रो 3 सेवा सकाळच्या सुमारास विस्कळीत झाल्याचे समोर आले. यामुळे कर्मचाऱ्यांचा लेटमार्क लागला असून प्रवाशांची गैरसोय झाली.
Metro 3 Aqua Line Service Disrupted

Metro 3 Aqua Line Service Disrupted

ESakal

Updated on

मुंबई : लोकल ट्रेन प्रमाणेच मेट्रो सेवेलाही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जात आहे. मात्र या जीवनवहिनीमुळे सकाळच्या सुमारास प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवार (ता.२२) रोजी सकाळी गर्दीच्या वेळीच मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईन सेवांमध्ये तांत्रिक बिघाड झाला. परिणामी मेट्रो सेवा विस्कळीत झाली असून कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com