Mumbai Metro: पहिल्याच दिवशी ‘मेट्रो ३’मधून लाखो प्रवाशांचा प्रवास, पण समस्यांचा पाढा वाचला, वाचा सविस्तर...

Mumbai Metro 3: पहिल्या दिवशी प्रवाशांची संख्या मध्यम असली तरी, अनेक प्रवाशांनी कुलाबा, नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि सीएसएमटी सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नवीन मेट्रो मार्गाचा वापर केला.
Mumbai Metro 3

Mumbai Metro 3

ESakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : ‘मेट्रो ३’ अर्थात ॲक्वा मार्गिका गुरुवारपासून प्रवाशांसाठी खुली झाली. पहिल्याच दिवशी या मार्गावर सायंकाळी ७ पर्यंत एक लाख १८ हजार २८६ प्रवाशांची नोंद झाली. प्रवाशांत उत्साहाचे वातावरण होते; मात्र मेट्रोत बसेपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याने त्यांचा काहीसा हिरमोड झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com