

Mumbai Metro 6
ESakal
मुंबई : मुंबईच्या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीला एक नवीन गती देणारी मेट्रो 6 आता पूर्णपणे वेगळ्या मॉडेलसह सुरू होणार आहे. स्वामी समर्थ नगर (अंधेरी पश्चिम) ते विक्रोळी पर्यंतचा प्रस्तावित कॉरिडॉर कांजूरमार्ग कार डेपोशिवाय चालणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) यासाठी एक अनोखी योजना विकसित केली आहे.